जालना: गुप्त माहिती नसताना कारवाई न केल्यास पोलिसांना दोषी धरता येणार नाही
अॅड. महेश धनावत : अलाहाबाद उच्च न्यायालयाचा निर्णय
Jalna, Jalna | Sep 30, 2026 गुप्त माहिती नसताना कारवाई न केल्यास पोलिसांना दोषी धरता येणार नाही अॅड. महेश धनावत : अलाहाबाद उच्च न्यायालयाचा निर्णय पोलीस अधिकाऱ्यांना दिलासा देणारा.. आज दिनांक 30 बुधवार रोजी सकाळी दहा वाजता मिळालेल्या माहितीनुसार पूर्वसूचना किंवा गुप्त माहिती उपलब्ध नसताना एखादी कारवाई झाली नाही, म्हणून संबंधित पोलीस अधिकाऱ्यावर कर्तव्यचुकारपणा किंवा निष्काळजीपणाचा ठपका ठेवता येणार नाही, असा महत्त्वपूर्ण निर्वाळा अलाहाबाद उच्च न्यायालयाने दिला आहे. न्यायमूर्ती अरिंदम सिन्हा आणि न्यायमूर्ती सत्यव