Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

नागपूर शहर: नागपूरच्या एलआयसी चौकात भिकाऱ्यांचे 'तांडव'; दोन गटांत तुंबळ हाणामारी आणि दगडफेक, नागरिक दहशतीत!

Nagpur Urban, Nagpur | May 9, 2026
उपराजधानीतील अत्यंत गजबजलेल्या एलआयसी चौक आणि कस्तुरचंद पार्क परिसरात आज सायंकाळी भिकाऱ्यांच्या दोन गटांत झालेल्या हिंसक संघर्षामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.या धक्कादायक घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, नागपूरच्या कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जातआहे .एलआयसी चौकातील सिग्नलवर नेहमीप्रमाणे भिकाऱ्यांचा वावर होता. मात्र, अचानक दोन गटांमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला.

MORE NEWS