जळगाव: कांचन नगरात मार्मिक मित्र मंडळ व शिवशंकर मित्र मंडळ यांच्या माध्यमातून दुर्गा देवीचे आगमन सोहळे पार पडले
नवरात्र उत्सवाला अवघे काही कार शिल्लक असेल आज दिनांक 21 सप्टेंबर रोजी रात्री नऊ वाजता कांचन नगर येथे मार्मिक मित्र मंडळ व शिवशंकर नगर मित्र मंडळ यांचा आगमन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला यावेळी दुर्गादेवीच्या भक्तांची मोठी गर्दी यावेळी आगमन सोहळ्याप्रसंगी होती.