हवेली: कॅन्टोन्मेंट बोर्ड गोळीबार मैदान येथे अश्लिल होर्डिंग्जला पँथर व आरपीआयकडुन काळ फासण्यात आले
Haveli, Pune | Oct 8, 2025 पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड गोळीबार मैदान जवळ हुंडाई शोरूम च्या समोर असलेल्या होर्डिंग जो अत्यंत अश्लील प्रकारचे जाहिरात बाजी करण्यात आली आहे असा आरोप पॅंथर संघटना व आरपीआयच्या वतीने करण्यात आला. या जाहिरातीच्या निषेधार्थ सदर होर्डिंग्जला पदाधिका-यांच्या कडुन काळे फासण्यात आले.