नागपूर शहर: पंतप्रधान आवास योजनेजवळील गोठ्यातून ४ गायींसह २ वासरांची चोरी; पशुपालकावर उपासमारीची वेळ
8 मे ला दुपारी 5 वाजता मिळालेल्या माहितीनुसार पंतप्रधान आवास योजनेच्या परिसरात राहणारे स्थानिक पशुपालक मोरेश्वर सैयाम यांच्या गोठ्यातून अज्ञात चोरट्यांनी ४ दुधारू गायी आणि २ वासरे चोरून नेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या चोरीमुळे सैयाम यांच्या कुटुंबासमोर उदरनिर्वाहाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.याबद्दलची अधिक माहिती पीडित पशुपालकाने दिली आहे.