भंडारा: भंडारा नगरमध्ये विजयादशमी निमित्त उत्साहात शस्त्रपूजन
विश्व हिंदू परिषद भंडारा नगरतर्फे विजयादशमीच्या दिवशी शस्त्रपूजन कार्यक्रम पार पडला. विहिप जिल्हाध्यक्षांसह क्षत्रिय राजपूत समाज, दुर्गा माता दौड आणि मातृशक्तीच्या सदस्यांची मोठी उपस्थिती होती.