भारतीय जनता पार्टीतर्फे पक्षामध्ये बंडखोरी करणाऱ्या 27 नगरसेवकांवर यावेळी कारवाई करण्यात आली असून या संदर्भातील माहिती आज दिनांक नऊ जानेवारीरात्री 8 वाजता मंत्री गिरीश महाजन यांच्या संपर्क कार्यालयात प्राप्त झाली आहे
जळगाव: भाजप तर्फे 27 बंडखोरांवर कारवाई करत त्यांची पक्षातून हकलपट्टी करण्यात आली महानगराध्यक्ष दिपक सूर्यवंशी यांची माहिती - Jalgaon News