Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

अलिबाग: अलिबागच्या कांदळवनावर कचऱ्याचे साम्राज्य

Alibag, Raigad | Apr 16, 2026
पर्यटन नगरी असलेल्या अलिबाग शहराजवळील नैसर्गिक कांदळवन (मॅन्युव्ह) क्षेत्रावर सातत्याने कचरा टाकून भराव केला जात असल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. या कांदळवनाचा नाश थांबविण्यासाठी माजी नगरसेवक व ज्येष्ठ नागरिक अमर वार्डे यांनी कोंकण विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल यांना 8 एप्रिल 2026 रोजी सविस्तर तक्रार पत्र दिले आहे. सोबत मार्च-एप्रिल 2026 मधील कांदळवनावर पसरलेल्या कचरा व मातीच्या भरावाचे फोटो व यापूर्वी केलेला पत्रव्यवहार जोडला आहे.