Public App Logo
Jansamasya
National
Delhi
Vandebharatexpress
Didyouknow
Shahdara
New_delhi
South_delhi
Worldenvironmentday
Beattheheat
Beatncds
Stopobesity
Hiv
Aidsawareness
Oralhealth
Mentalhealth
Seasonalflu
Worldimmunizationweek
Healthforall
Sco
Blooddonation
Saynototobacco
Vayvandanacard
Ayushmanbharat
Tbmuktbharat
Pmjay
Jansamasya
Liverhealth
Sicklecellawareness

रावेर: फैजपूर शहरातील चौघांची दोघांनी केली २.३४ लाखात फसवणूक,चेक देऊन त्यावर केली खोटी सही,फैजपूर पोलिसात गुन्हा दाखल

Raver, Jalgaon | Sep 22, 2025
फैजपूर शहरात हरिचंद्र वाघुळदे यांच्या पशुखाद्य दुकानातून तीस पोते खाद्य घेऊन त्यांना शेख आरिफ व वामन तायडे यांनी ७५ हजाराचा चेक दिला त्यावर खोटी सही होती तसेच या दोघांनी संदीप पाटील यांच्याकडून इलेक्ट्रिकल बाईक हेमचंद भारंबे यांच्याकडून गाय व दीपक सुधाकर धांडे यांच्याकडून प्लाइवूड खरेदी केले होते. तेव्हा या चार जणांची दोघांनी तब्बल २ लाख ३४ बाजारात फसवणूक केली. याप्रकरणी फैजपुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

MORE NEWS