Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Bjp
National
Police
Bihar
बिहार
कांग्रेस
मौत
बीजेपी
विधायक
Congress
Modi
Delhi
Viral
Odisha
Rajasthan
अमित_शाह
दिल्ली
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Pmmodi
Ipl
Rahulgandhi
Haryana
Uttarpradesh
Cricket
शादी

अकोला: अकोला जिल्ह्यात मनसेचा दमदार शक्तीप्रदर्शन; शेकडो कार्यकर्त्यांचा शासकीय विश्रामगृह येथे पक्षप्रवेश

Akola, Akola | Nov 27, 2025
अकोला शहर आणि जिल्ह्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत आज शेकडो नव्या कार्यकर्त्यांचा उत्साहात पक्षप्रवेश झाला. मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरेंच्या नेतृत्वाला आणि मराठी व हिंदुत्व विचारांना मिळालेल्या प्रतिसादातून व्यापारी, युवक, कामगार, सुरक्षा रक्षक, महिला बचत गट, शेतकरी यांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग दिसून आला. पक्षप्रवेश सोहळ्यास जिल्हाध्यक्ष पंकज साबळे, शहराध्यक्ष सौरभ भगत यांसह जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित होते.
अकोला: अकोला जिल्ह्यात मनसेचा दमदार शक्तीप्रदर्शन; शेकडो कार्यकर्त्यांचा शासकीय विश्रामगृह येथे पक्षप्रवेश - Akola News