Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

नागपूर शहर: डॅशिंग विश्वास नांगरे-पाटील यांनी स्वीकारला नागपूरचे नवे पोलीस आयुक्त म्हणून पदभार

Nagpur Urban, Nagpur | Jun 29, 2026
महाराष्ट्र केडरचे वरिष्ठ आयपीएस अधिकारी विश्वास नांगरे-पाटील यांनी सोमवारी नागपूरचे नवे पोलीस आयुक्त म्हणून अधिकृतपणे पदभार स्वीकारला. निवृत्त होणारे आयुक्त डॉ. रवींद्र कुमार सिंघल यांच्याकडून त्यांनी ही जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली आहे.

MORE NEWS