नागपूर शहर: सोल कॅफेमध्ये सुरू असलेल्या हुक्का पार्लरवर पोलिसांचा छापा : विनोद गोडबोले वरिष्ठ पोलीस निरीक्षक
अंबाझरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनोद गोडबोले यांनी 7 एप्रिल ला दुपारी 05:30 ने दिलेल्या माहितीनुसार सोल कॅफेमध्ये सुरू असलेल्या हक्का पार्लरवर पोलिसांनी छापा मार कार्यवाही करून कॅफेमालक व इतर जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे तसेच घटनास्थळावरून हक्का पॉट व इतर साहित्य जप्त केले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करीत आहे याबद्दलची अधिक माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनोद गोडबोले यांनी दिली आहे.