बोदवड मध्ये नकली नोटांची तस्करी आणि चोरीच्या संशयावरून चार जणांना ग्रामस्थांनी दिला चोप ..संशयित चार जण मध्यप्रदेशातले असल्याची माहिती तर एक जण या ठिकाणी गाडी घेऊन पसार झाल्याची माहिती आहे आज दिनांक 27नोव्हेंबर रोजी दुपारी दोन वाजता ही माहिती माध्यमांना प्राप्त झाली आहे