वाशिम: मनसेचे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन
Washim, Washim | Oct 13, 2025 रिसोड येथील तालुका आरोग्य अधिकारी यांनी त्यांच्या कार्यालयात एका महिलेसोबत अश्लील चाळे केल्याचा प्रकार कार्यालयातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. ही बाब अत्यंत गंभीर आणि निंदनीय आहे. या घटनेची तक्रार एका महिला कर्मचाऱ्याने आपल्या कार्यालयाकडे दाखल केली असताना, आपण तालुका आरोग्य अधिकारी यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला आहे, असा आरोप आहे. दिनांक २५/०९/२०२५ रोजी तक्रार करणाऱ्या महिला कर्मचारी आणि संबंधित तालुका आरोग्य अधिकारी यांना आपल्या वाशिम येथील जिल्हा परिषद कार्यालयात बोलाव