मुर्तीजापूर: सोयाबीन शेतकऱ्यांनी कमी भावात विकू नये 30 ऑक्टोबर पासून सोयाबीनला नोंदणी ला सुरुवात.
मुर्तीजापुर तालुक्यासह राज्यभरातील शेतकऱ्यांनी सोयाबीन कमी भावात विकू नये त्यासाठी 5,328 रुपयाचा जवळपास रक्कम आता शेतकऱ्यांना मिळणार आहे. त्यामुळे या भावाप्रमाणे शेतकऱ्यांनी आपलं सोयाबीन विक्री करावं जेणेकरून शेतकऱ्यांना आपला फायदा करता येईल येणार 30 ऑक्टोबर पासून सोयाबीन खरेदी नोंदणीसाठी सुरुवात होणार आहे. अशी माहिती सूत्रांकडून प्रसार माध्यमाला प्राप्त झाली आहे