पालघर: भाजपाचे उमेदवार हरिश्चंद्र भोये यांच्या विजयानंतर जव्हार येथे खासदार सावरा आल्यानंतर कार्यकर्त्यांनी केला एकच जल्लोष
विक्रमगड विधानसभेवर भाजपाचे उमेदवार हरिश्चंद्र भोये हे निवडून आल्यानंतर भाजपा कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष करण्यात आला. यावेळी जव्हार येथे खासदार हेमंत सवरा येथे उपस्थित झाल्यानंतर विक्रमगड विधानसभेवर आमदार सुनील भुसार शरद पवार गट त्याचप्रमाणे जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम यांनी जिजाऊ च्या तिकिटावर उमेदवारी लढविण्यास झाली होती. मात्र यामध्ये भाजपा यांचे उमेदवार हरिश्चंद्र भोये यांचा विजय घोषित झाल्यानंतर भाजपा कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष करण्यात आला.