नववर्षाच्या निमित्त मुंब्रा येथे पोलिसांनी कडक नाकाबंदी केलेली पाहायला मिळाली. काल रात्री उशिरापासूनच या ठिकाणी नाकाबंदी लावण्यात आली होती. या संदर्भात आज दिनांक 1 जानेवारी रोजी रात्री 12च्या सुमारास माहिती देण्यात आली. अनेकदा नववर्षानिमित्त नागरिक मद्यपान करून गाडी चालवतात व वाहतुकीचे नियम पाळत नाही. त्यामुळे ही नाकाबंदी करण्यात आली.