लातूर: पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केली हरवाडी, महापूर येथील नुकसानग्रस्त भागाची पाहणी
Latur, Latur | Oct 4, 2025 राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी रेणापूर तालुक्यातील हरवाडी आणि लातूर तालुक्यातील महापूर येथील नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. तसेच यावेळी शेतकरी, ग्रामस्थांकडून नुकसानीची माहिती घेतली.