नागपूर शहर: जिल्हा परिषदेबाहेर मनसेचे अर्धनग्न आंदोलन; शालेय गणवेशाच्या तुटपुंज्या अनुदानावर संताप, थेट गणवेश घालून पोहोचले मनसैनिक
शालेय विद्यार्थ्यांना गणवेशासाठी मिळणाऱ्या केवळ २४० रुपयांच्या अनुदानावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. या तुटपुंज्या रकमेच्या निषेधार्थ मनसे कार्यकर्त्यांनी नागपूर जिल्हा परिषद कार्यालयाबाहेर जोरदार आंदोलन केले m