नागपूर शहर: अजनी पोलिसांची जुगार अड्ड्यावर धाड; ११ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
16 एप्रिल ला रात्री 8 वाजता मी आलेल्या माहितीनुसार अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील न्यू बाभुळखेडा परिसरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकून ११ आरोपींना रंगेहात पकडले. त्यांच्याकडून रोख रक्कम आणि मोबाईल फोनसह एकूण १,१९,८९० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.'खली' नावाच्या व्यक्तीच्या घराशेजारील झोपडीत ही कारवाई करण्यात आली.आरोपीकडून ८,८६० रुपये रोख, ९ मोबाईल फोन आणि जुगाराचे साहित्य असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आरोपीविरुद्ध करण्याची नोंद करण्यात आली असून पुढील तप