Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
अनिल
Cm
Pmmodi
Rahulgandhi
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana
Lucknow

मेहकर: चिंचोली बोरे येथील युवकांचा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेत जाहीर प्रवेश

Mehkar, Buldhana | Dec 27, 2025
मेहकर–लोणार मतदारसंघाचे आमदार सिद्धार्थ खरात, नवनिर्वाचित नगराध्यक्ष किशोर गारोळे, उपजिल्हा प्रमुख प्रा. आशिष रहाटे, तालुकाप्रमुख निंबाजी पांडव व तालुका समन्वयक संजय वडतकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत चिंचोली बोरे येथील युवकांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात जाहीर प्रवेश केला. या प्रवेशामध्ये पवन शरद राजगुरु, निखिल हरिदास बोरे, शिवम अर्जुन गावंडे, शंतनु विनोद राजगुरु, गजानन चिंधाजी बोरे यांच्यासह अनेक युवा कार्यकर्त्यांचा समावेश होता. या युवकांनी पक्षाच्या विचारधारेवर विश्वास व्यक्त करत सामाजिक विकासासाठी सक्रिय योगदान देण्याचा संकल्प केला. या वेळी युवा तालुका अधिकारी ॲड. आकाश घोडे, सर्कल प्रमुख अमोल बोरे, पवन राजगुरु, संग्राम बोरे, विष्णू बोरे, वैभव वाळुकर, हिंमत बोरे, ओ
मेहकर: चिंचोली बोरे येथील युवकांचा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेत जाहीर प्रवेश - Mehkar News