लाखांदूर तालुक्यातील भागडी येथे महिलेची निर्गुण खून नात्याने दिरणीच आवडला गळा
लाखांदूर पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या बागडी येथे का तीस वर्षे महिलेची तिच्याच नात्यातील दिराने उशीने तोंड दाबून आणि धारदार श्रेष्ठींनी गळा चिरून हत्या केल्याची घटना घडली सदर घट नाही तारीख 27 एप्रिल रोजी उघडकीस आली तर यातील माधुरी तुलसीदास अंबादे वय 30 राहणार ब्रह्मपुरी असे मृतक महिलेचे नाव असून या प्रकरणातील संस्थेत आरोपी म्हणून गौरव अंबाडे राहणार ब्रह्मपुरी याच्याविरुद्ध लाखांदूर परिसरात गुन्हा दाखल करण्यात आला आहे