आज दिनांक 7 डिसेंबर 2025 वार रविवार रोजी सायंकाळी 5 वाजता शासकीय विश्राम गृह येथे भडगाव तालुका पत्रकार संघाची सालाबादप्रमाणे 6 जानेवारी 2026 पत्रकार दिन साजरा करण्यासंदर्भात रूपरेषा ठरविणे तसेच भडगाव तालुका पत्रकार संघाची नूतन कार्यकारिणी निवड करण्याबाबत विविध विषयावर चर्चा करण्यासाठी बैठक संपन्न झाली.