फुलंब्री: गाय गोठा व सिंचन विहिरीचे अनुदान तात्काळ शेतकऱ्यांना द्या, संघर्ष शेतकरी संघटनेचे फुलंब्री तहसीलदारांना निवेदन
फुलंब्री तालुक्यातील शेतकऱ्यांना गाय गोठा व सिंचन विहिरीचे अनुदान तात्काळ द्यावे या मागणीसाठी संघर्ष शेतकरी संघटनेच्या वतीने फुलंब्रीच्या तहसीलदारांना विविध मागणीचे निवेदन देण्यात आले. यावेळी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.