Public App Logo
Jansamasya
National
Delhi
Vandebharatexpress
Didyouknow
Shahdara
New_delhi
South_delhi
Worldenvironmentday
Beattheheat
Beatncds
Stopobesity
Hiv
Aidsawareness
Oralhealth
Mentalhealth
Seasonalflu
Worldimmunizationweek
Healthforall
Sco
Blooddonation
Saynototobacco
Vayvandanacard
Ayushmanbharat
Tbmuktbharat
Pmjay
Jansamasya
Liverhealth
Sicklecellawareness

नाशिक: सिडको, त्रिमूर्ती नगर येथे अन्न व औषध प्रशासनाने छापा टाकून बनावट पनीर व खवा केला जप्त

Nashik, Nashik | Sep 18, 2025
महाराष्ट्र राज्यात "सन महाराष्ट्राचा,संकल्प अन्नसुरक्षितेचा" या मोहिमेअंतर्गत नागरिकांना दर्जेदार अन्नपदार्थ मिळावे. यासाठी अन्न व औषध प्रशासनाने आवश्यक ती पावले उचलली आहेत.अन्न व औषध प्रशासनाला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार सिडको येथील मे.विराज एंटरप्राइजेस त्रिमूर्ती चौक,सिडको या पेढीमध्ये बनावट पनीर व खवा विक्रीसाठी येणार आहे. त्यानुसार सदर ठिकाणी छापा टाकून बनावट 129 किलोग्रॅम पनीर व 18 किलोग्रॅम खवा जप्त करण्यात आला आहे.

MORE NEWS