अमरावती: इयत्ता दहावी व बारावीच्या संस्थांना शिक्षण मंडळाप्रमाणे समकक्षतेबाबत सूचना जारी
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्याव्दारे इयत्ता दहावी व बारावीची परीक्षा घेतल्या जाते. या मंडळाप्रमाणेच समकक्षतेबाबत मान्यता देण्यात आलेल्या संस्था, बोर्ड यांची मान्यताप्राप्त यादी मंडळाच्या www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आली आहे. याची सर्व संबंधित मान्यताप्राप्त शाळा, कनिष्ठ महाविद्यालय, विद्यार्थी, पालक व नागरिकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन राज्य मंडळ, पुणेचे सचिव देविदास कुलाळ यांनी केले आहे.महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च..