हवेली: महादेव वाडी सातव नगर या ठिकाणी रस्ता काँक्रीटीकरण व ड्रेनेज लाईनच्या कामाचे शुभारंभ संपन्न
Haveli, Pune | Nov 1, 2025 महादेव वाडी सातव नगर या ठिकाणी 10 लक्ष रुपये निधीतून होणाऱ्या सिमेंट काँक्रीटीकरण रस्ता व ड्रेनेज लाईनच्या कामाचे शुभारंभ हे शिवसेना (शिंदे) शहरप्रमुख प्रमोद भानगिरे यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी परिसरातील नागरिक व शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.