Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
India
Coronavirus
किसान
कांग्रेस
Accident
Congress
Modi
Delhi
Viral
Up
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Mp
Madhyapradesh
Pmmodi
Kerala
Rahulgandhi
Chhattisgarh
Uttarpradesh
Haryana

शेतकऱ्यांच्या पूरपीढतांच्या मदतीसाठी मुख्यमंत्र्यांना शिवसेना उबाठाच्या वतीने निवेदनातून साकडे

Lakhandur, Bhandara | Apr 20, 2026
एकीकडे जगाच्या पोशिंदा म्हणून शेतकऱ्यांच्या गौरव करायचा आणि दुसरीकडे हक्काच्या मदतीसाठी त्याला सरकारी उंबर्डे जिजवायला लावायचे असा दुजाभाव महाराष्ट्र सरकारकडून होत असल्याचा आरोप करून लाखांदूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे तर मेजून 2025 आणि सप्टेंबर ऑक्टोंबर 2025 मधील अस्मानी संकटामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई तसेच कृषी साहित्याचे अनुदान तात्काळ देण्याच्या मागणीसाठी तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना तारीख 20 एप्रिल रोजी निवेदनातून मागणी केली आहे
शेतकऱ्यांच्या पूरपीढतांच्या मदतीसाठी मुख्यमंत्र्यांना शिवसेना उबाठाच्या वतीने निवेदनातून साकडे - Lakhandur News