रामटेक: हिवरा (देवलापार ) येथे बकऱ्या चारत असतांना 60 वर्षीय व्यक्तीवर रानडुकराचा हल्ला
Ramtek, Nagpur | Mar 19, 2026 देवलापार वनक्षेत्रात वाघाचे हल्ले आता नित्याचीच बाब झाली आहे. 17 मार्चला करवाही येथे वाघाच्या हल्ल्यात वसंता बोपटे हा जख्मी झाल्याची चर्चा व दहशत कायम असतानाच हिवरा गावशिवारात 18 मार्चला सायं. 4 - 4.30 वा. च्या दरम्यान गावपरिसरातील नाल्याजवळ बकऱ्या चारत असलेल्या यादवराव डहारे वय 60 वर्ष हा रानडुकराच्या हल्ल्यात जख्मी झाल्याची घटना घडली आहे.