सेलू: उबेद अस्लम सौदी अरेबियाला उमरा करण्यासाठी रवाना ;सेलू स्टेशनवर दिला निरोप
Sailu, Parbhani | Jan 18, 2024 शहरातील आदर्श नगर मधील रहिवाशी तथा ब्रॉडबँड इंटरनेटचे संचालक उबेद अस्लम हे सौदी आरबिया या ठिकाणी रवाना होण्यापूर्वी त्यांच्या चाहत्यांनी सेलू रेल्वे स्टेशनवर त्यांचे स्वागत केले