महाराष्ट्राचं "माझं गाव आरोग्य संपन्न गाव "बाबत नवीन गीत कसं काय
1k views | Beed, Maharashtra | May 19, 2026 आरोग्यदायी महाराष्ट्राच्या संकल्पनेला नवा ताल आणि नवी ऊर्जा देणारं .... 'माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव' अभियानाचं अधिकृत गाणं आता सर्वांच्या भेटीला... जनतेच्या सहभागातून उभी राहणारी आरोग्याची नवी चळवळ... आणि प्रत्येकाच्या ओठांवर एकच शब्द - 'कसं काय?'