जळगाव लाईव्ह न्यूज । महाराष्ट्रात गाजत असलेल्या शालार्थ आयडी घोटाळ्यात भाजप नेते व शिक्षण संस्थाचालक संजय गरुड यांना साताऱ्यातून नाशिकच्या एसआयटीने बेड्या ठोकल्या असून यावर मंत्री गिरीश महाजनांची प्रतिक्रिया दिली. पहा नेमकं काय म्हणाले ..
#jalgaon #jalgaonlivenews #sanjaygarud
Jalgaon, Jalgaon | Jul 28, 2026