विरोधकांनी कटकारस्थान करून माझ्या परिवारातील नावे मतदान प्रारूप यादीतून डिलिट केली आहे असा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते गुलाबराव वाघ यांनी केला असून ही माहिती 4 नोव्हेंबर रोजी दुपारी पाच वाजता धरणगाव येथे प्राप्त झाली आहे
जळगाव: विरोधकांनी कटकारस्थान करून परिवारातील नावे मतदान प्रारूप यादीतून डिलिट केली आहे : शिवसेना ठाकरे गट नेते गुलाबराव वाघ - Jalgaon News