मुळशी: लवळे फाटा येथे ब्रेक फेल झाल्याने ट्रकचा भीषण अपघात
Mulshi, Pune | Nov 5, 2025 लवळे फाटा, ता. मुळशी येथे भरधाव ट्रकचा ब्रेक फेल झाल्याने भीषण अपघात झाला. बुधवार दि.५ नोव्हेंबर रोजी सकाळी ही घटना घडली. यामध्ये ट्रकने बस व पीक अप वाहनाला धडक दिली. सुदैवाने यात कोणीही जखमी झाले नाही. अपघातानंतर येथे वाहतूक खोळंबा झाला होता.