चांदवड: चांदवड काँग्रेसची निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांविरुद्ध आंदोलन
चांदवड तालुका व शहर काँग्रेसने निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या कामकाजाविरुद्ध आंदोलन करून निवेदन दिलं. त्यांनी निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकता आणि निष्पक्षतेसाठी योग्य दखल घेण्याची मागणी केली.