Public App Logo
Jansamasya
Jharkhand
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Ipl
Rahulgandhi
Haryana
Cricket
Crimenews
Karnataka
Aap
Bareilly
���प
Agra
Etawah
Abvp
Lakhimpur_kheri
Fatehpur
Jodhpur
Amitshah
Live
Westbengal
Jhansi
Yogiadityanath
Trending
Tejashwiyadav
Tmc
���ोगी_आदित्यनाथ
Aamaadmiparty

जालना: जालना जिल्ह्यात उल्लास-नवभारत साक्षरता परीक्षेला 2 हजार 425 नवसाक्षरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

Jalna, Jalna | Mar 30, 2026
राज्य शासनाच्या आदेशानुसार जालना जिल्ह्यात उल्लास-नवभारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत रविवार, दि.29 मार्च 2026 रोजी मूलभूत साक्षरता परीक्षा उत्साहात पार पडली. सोमवार दि.30 मार्च 2026 रोजी दुपारी 4 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना जिल्ह्यातील एकूण 348 केंद्रांवर 2 हजार 425 असाक्षरांनी ही परीक्षा देऊन साक्षरतेच्या दिशेने आपले पहिले पाऊल टाकले.15 वर्षे व त्यावरील वयोगटातील व्यक्तींमध्ये वाचन,लेखन आणि संख्याज्ञान यांसारखी मूलभूत साक्षरता विकसित करण्याच्या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन केले.
जालना: जालना जिल्ह्यात उल्लास-नवभारत साक्षरता परीक्षेला 2 हजार 425 नवसाक्षरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद - Jalna News