घनसावंगी: लिंबे वडगांव प्रकरणी अकोला येथे अँड बाळासाहेब आंबेडकर यांची भेट*
जालना: मंठा तालुक्यातील लिंबे वडगांव येथील बोगस अनुदान घोटाळा प्रकरणी उप विभागीय अधिकारी पद्माकर गायकवाड, ग्राम पंचायत संबंधित अधिकारी व कर्मचारी यांच्या संगनमताने कोट्यवधी रुपयांचा घोटाळा करण्यात आला आहे या प्रकरणी उच्च स्तरीय चौकशी करून घोटाळ्यातील दोषींवर गुन्हे दाखल करण्यात यावेत या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अँड बाळासाहेब आंबेडकर यांची यशवंत भवन अकोला येथे दिनांक २ जुन २०२६ रोजी भेट घेतली यावेळी वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा उपाध्यक्ष दिपक डोके, सतिश डोंबे,