भारतीय चित्रपटसृष्टीतील विनोदी अभिनयाला नवे वळण देणारे, ‘साराभाई वर्सेस साराभाई’ या गाजलेल्या मालिकेतून घराघरात पोहोचलेले ज्येष्ठ अभिनेते सतीश शहा यांच्या निधनाचे वृत्त आल्यानंतर संपूर्ण कलाविश्वात शोककळा पसरली आहे.
लातूर: सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्याकडून ज्येष्ठ अभिनेते सतीश शहा यांना भावपूर्ण श्रद्धांजली - Latur News