भोकरदन: पारध येथे ईद-ए-मिलाद या सणानिमित्त घेण्यात आले भव्य रक्तदान शिबिर, शेकडो रक्तदात्यांनी केले रक्तदान
Bhokardan, Jalna | Sep 5, 2025
आज दिनांक 5 सप्टेंबर 2025 वार शुक्रवार रोजी दुपारी 2 वाजता भोकरदन तालुक्यातील पारद येथे ईद-ए-मिलाद या सणा निमित्त सकल...