Public App Logo
Jansamasya
Rahulgandhi
Haryana
Uttarpradesh
Jdu
Sambalpur
Cyclone
Bareilly
Bcci
Agra
Breaking
Aimim
Railway
Bsf
Meerut
Raebareli
Rain
Kashmir
���ाकिस्तान
Trending
���िवाद
Bengal
���खिलेश
���ारतीय
���ोगी_आदित्यनाथ
Faridabad
Arvindkejriwal
Jajpur
���ोधपुर
Nagaur

भोकरदन: सैन्य दलात 16 वर्ष सेवा करून आलेल्या जवानाचा छत्रपती शिवाजी महाराज बाबासाहेब आंबेडकर चौकात शहरवासी यांनी केला सत्कार

Bhokardan, Jalna | Sep 2, 2025
आज दिनांक 2 सप्टेंबर 2025 वार मंगळवार रोजी दुपारी 1वाजता भोकरदन शहरातील छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक परिसरामध्ये 69 माध्यम तोफखाना रेजिमेंटमध्ये सोळा वर्षे प्रमाणिकपणे सेवा करून आलेले जवान ज्ञानेश्वर आत्माराम हिवाळे यांचा शहरवासीयांनी ढोल ताशा लावत संपूर्ण शहरात मिरवणूक काढत सत्कार केला आहे हिवाळी हे भोकरदन तालुक्यातील वाडी बुद्रुक येथील रहिवासी असून ते आपल्या गावी सेवा निवृत्त झाल्यानंतर जात असताना हा त्यांना सन्मान ग्रामस्थांनी दिला.

MORE NEWS