Public App Logo
Jansamasya
Rahulgandhi
Haryana
Uttarpradesh
Jdu
Sambalpur
Cyclone
Bareilly
Bcci
Agra
Breaking
Aimim
Railway
Bsf
Meerut
Raebareli
Rain
Kashmir
���ाकिस्तान
Trending
���िवाद
Bengal
���खिलेश
���ारतीय
���ोगी_आदित्यनाथ
Faridabad
Arvindkejriwal
Jajpur
���ोधपुर
Nagaur

भोकरदन: शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये मराठा समाज बांधवांकडून करण्यात आला जल्लोष

Bhokardan, Jalna | Sep 2, 2025
आज दिनांक 2 सप्टेंबर 2025 वार मंगळवार रोजी सायंकाळी 6 वाजता भोकरदन शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये हजारोच्या संख्येने मराठा समाज बांधवांनी एकत्र येत गुलाल उधळत जल्लोष साजरा केला आहे या जल्लोषाचे कारण मनोज जरांगे पाटील हे मागील 5 दिवसापासून मुंबई आझाद मैदान येथे मराठा समाजाला ओबीसी मध्ये आरक्षण देण्यासाठी व आंदोलनादरम्यान दाखल गुन्हे मागे घेण्यासाठी विविध मागणी घेऊन उपोषण करत होते,या मागण्यास सरकारने आज मान्य करत जीआर काढल्याने जल्लोष करण्यात आला.

MORE NEWS