Public App Logo
Jansamasya
���ादसा
News
Bjp
National
Bihar
���ीजेपी
���िधायक
Congress
Modi
Delhi
Viral
Jharkhand
Rajasthan
���मित_शाह
Breakingnews
Narendramodi
Nitishkumar
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
���रियाणा
Haryana
Crimenews
Nda
School
Cbi
Mathura
Fatehpur
Jodhpur

भोकरदन: भोकरदन पोलीस ठाणे येथे गणेश विसर्जन व ईदेमिलादच्या पार्श्वभूमीवर 93 जणांना करण्यात आले हद्दपार

Bhokardan, Jalna | Sep 4, 2025
आज दिनांक 4 सप्टेंबर 2025 वार गुरुवार रोजी दुपारी 3 वाजता भोकरदन पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किरण बिडवे यांनी भोकरदन पोलीस ठाणे हद्दीत 93 जणांना 2 दिवसासाठी गणेश विसर्जन व ईद-ए-मिलाद च्या पार्श्वभूमीवर हद्दपार केले,5 सप्टेंबर व 6 सप्टेंबर रोजी हे सण असून,जातीय गुन्हेगारी मध्ये व सार्वजनिक शांतता भंग करण्यामध्ये आरोपी असलेल्यांना हद्दपार करण्यात आले,असल्याची माहिती त्यांनी दिली असून सदरची कारवाई उपविभागी पोलीस अधिकारी डॉक्टर नितीन कटेकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

MORE NEWS