Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
India
Coronavirus
किसान
कांग्रेस
Accident
Congress
Modi
Delhi
Viral
Up
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Mp
Madhyapradesh
Pmmodi
Kerala
Rahulgandhi
Chhattisgarh
Uttarpradesh
Haryana

जालना: जागतिक युवाकौशल्य दिन सप्ताहानिमित्त आयोजित रांगोळी स्पर्धेस प्रतिसाद;जिल्हाधिकारी मित्तल यांच्या हस्ते उद्घाटन

Jalna, Jalna | Jul 7, 2026
जागतिक युवा कौशल्य दिन सप्ताहानिमित्त जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जालना यांच्या वतीने प्रशासकीय इमारत, दुसरा मजला, जिल्हाधिकारी कार्यालय, जालना येथे रांगोळी स्पर्धेचे आयोजन गणेश चिमणकर, सहायक आयुक्त, कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता, जालना यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. मंगळवार दि.7 जुलै 2026 रोजी दुपारी 12.30 वाजता सदर स्पर्धेचे उद्घाटन जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या हस्ते संपन्न झाले.यावेळी त्यांनी स्पर्धकांनी विविध स्वरूपाच्या रांगोळी काढल्या.