आज बुधवार तीन डिसेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता सिडको पोलिसांनी माहिती दिली की, पोलिसांनी अटक केलेल्या बोगस आय ए एस अधिकारी म्हणणाऱ्या आरोपी कल्पना भागवत यांना काही दिवसापूर्वी पोलिसांनी अटक केली असून सदरील या महिला आरोपीचे पाकिस्तान आणि अफगाणिस्तान संपर्क तपासात आढळून आला आहे आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्याकडून सुद्धा सदरील महिला आरोपीने पैसे घेतल्याचे तपासात समोर आले आहे अशी माहिती आज रोजी सिडको पोलिसांनी सदरील माहिती दिली आहे.