नागपूर शहर: चायच्या दुकानावर पाणी उडाल्याच्या वादातून तरुणाची चाकू भोसकून हत्या, आरोपी ताब्यात : प्रवीण काळे वरिष्ठ पोलीस निरीक्षक
कळमना पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण काळे यांनी 15 जूनला दुपारी 4 वाजता गेलेल्या माहितीनुसार किरकोळ वादातून योगेश बिरसिंग साहू या तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली. एका चहाच्या दुकानावर पाणी उडाल्यावरून मंगेश रहांगडालेसोबत वाद झाला होता. त्यानंतर आरोपी शुभम राजेश पिलारे याने आपल्या साथीदारांच्या मदतीने योगेशवर चाकूने प्राणघातक हल्ला केला. ज्यात त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.घटनेचे सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झाले असून, कलमना पोलीस अधिक तपास करत आहेत. काही दिवसांपूर्वीच प