हौशी जिल्हा कबड्डी असोसिएशन चंद्रपूर (शहर व ग्रामीण) स्व. रमेश कोतपल्लीवार, माजी नगराध्यक्ष यांच्या स्मृती प्रित्यर्थ तथा माजी नगरसेवक संजय कंचर्लावार व आदर्श क्रीडा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने 3 दिवसीय जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा आदर्श विद्यार्थी क्रीडा मंडळाच्या पटांगणावर आयोजित कबड्डी स्पर्धेला माजी केंद्रीय पूर्वराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी आज दि 2 डिसेंबर ला 12 वाजता भेट देऊन खेळाडूंना दिल्या शुभेच्छा दिल्या.