नाशिक: रेल्वे कॉन्स्टेबल सूर्यवंशी यांच्या प्रयत्नाने 75 वर्षी आजीबाई सुखरूप घरी परतल्या p
Nashik, Nashik | Oct 12, 2025 दिनांक दहा रोजी नाशिक रोड रेल्वे स्थानकावर प्लॅटफॉर्म क्रमांक चार येथे एक आजीबाई अस्वस्थ अवस्थेत कॉन्स्टेबल सूर्यवंशी यांना दिसल्या त्यावेळी त्यांनी त्यांची विचारपूस केले असता बल्लारशा येथील 75 वर्षीय रुखमाबाई नाव असे सांगत आजीबाई घाबरलेल्या अवस्थेत असल्याने त्यांनी स्वतः त्यांच्या घरी घेऊन जाऊन नातेवाईकांशी संपर्क करून आजीबाईंना आज त्यांच्या नातेवाईकांना सुपूर्त करण्यात आल्याने कॉन्स्टेबल सूर्यवंशी यांचे कौतुक मोठ्या प्रमाणात होत आहे.