घनसावंगी: उत्पादनवाढीसाठी आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा अवलंब काळाची गरज : डॉ. पवळ
मासेगाव येथे कृषी विभागाचा मार्गदर्शन कार्यक्रम; खर
उत्पादनवाढीसाठी आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा अवलंब काळाची गरज : डॉ. पवळ मासेगाव येथे कृषी विभागाचा मार्गदर्शन कार्यक्रम; खरीपपूर्व शेतकऱ्यांना शास्त्रशुद्ध शेतीचे धडे.. आज दिनांक 24 रविवार रोजी सकाळी 11 वाजता मिळालेल्या माहितीनुसार घनसावंगी खरीप हंगाम तोंडावर आला असताना शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीसोबत आधुनिक तंत्रज्ञानाची सांगड घातल्यास उत्पादनात मोठी वाढ साधता येऊ शकते, असे प्रतिपादन तालुका कृषी अधिकारी डॉ. सखाराम पवळ यांनी केले. मासेगाव येथे कृषी विभागाच्या वतीने आयोजित मार्गदर्शन कार्यक