Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

नागपूर शहर: नागपूर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक: काँग्रेसकडून अतुल लोंढे यांचा अर्ज

Nagpur Urban, Nagpur | Jun 1, 2026
स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठी महाविकास आघाडीतर्फे काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते **अतुल लोंढे** यांचा उमेदवारी अर्ज अखेरच्या क्षणी दाखल करण्यात आला आहे.काँग्रेसने दिलेल्या एबी फॉर्मवर पहिल्या क्रमांकावर अतुल लोंढे, तर दुसऱ्या क्रमांकावर माजी जि.प. सदस्य **दिनेश ढोले** यांचे नाव आहे. ढोले यांनी डमी अर्ज भरला आहे.

MORE NEWS

नागपूर शहर: नागपूर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक: काँग्रेसकडून अतुल लोंढे यांचा अर्ज - Nagpur Urban News