जळगाव: आसरा बहुउद्देशीय संस्थेतर्फे घरकाम करणाऱ्या महिलांना शाहूनगर येथे आमदार सुरेश भोळे यांच्या हस्ते फराळाचे वितरण
आसरा बहुउद्देशीय संस्थेतर्फे घर काम करणाऱ्या महिलांना शाहूनगर येथे आमदार सुरेश गोरे यांच्या हस्ते फराळाचे वितरण आज दिनांक 20 ऑक्टोंबर रोजी संध्याकाळी सहा वाजता शाहू नगर येथे हा कार्यक्रम पार पडला